विकिपीडायावर 'बिग बॉसचा 14' WINNER | Wikipedia Reveal Bigg Boss 14 Winner Name | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2

स्मॉल स्क्रिनवरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो असलेल्या 'बिग बॉस १४'च्या WINNER चं नावं ऐकण्यासाठी साऱ्यांचेच कान आतुर झालेत,,पण शोच्या फिनालेआधीच गुगल विकीपीडीयानं बिग बॉस १४'च्या WINNER नावं रिवील करुन टाकलंय.. कोण आहे बिग बॉसची WINNER आणि काय आहे संपुर्ण बातमी सविस्तर जाणून घेऊयात..

#lokmatcnxfilmy #Biggboss14 #rubinadilaik #BB14
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber